वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची एकूण संकलित निर्यात (वस्तू व सेवा) US$ 77,813 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील एकूण संकलित निर्यात (वस्तू व सेवा) 5.50% ने वाढून US डॉलर 82,093 कोटी अनुमानीत
Posted On:
16 APR 2025 2:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2025
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाच्या निर्यातीतील वस्तूंच्या निर्यातीचे संकलित मूल्य US$ 43,707 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील वस्तूंच्या निर्यातीचे संकलित मूल्य 0.08% ने वाढून US$ 43,742 कोटी अनुमानीत
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाच्या निर्यातीतील पेट्रोलियमेतर निर्यातीचे संकलित मूल्य US$ 35,292 कोटी होते, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील पेट्रोलियमेतर वस्तूंच्या निर्यातीचे संकलित मूल्य 6.0% ने वाढून US$ 37,408 कोटी अनुमानीत
आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील वस्तूंच्या निर्यातीतील वाढीला कारणीभूत महत्वाचे घटक पुढीलप्रमाणे : कॉफी, तंबाखू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांदूळ, जमिनीवरील आच्छादनासहित ताग उत्पादन, मांस, दुग्धजन्य पदार्थ व कुक्कुटपालन उत्पादने, चहा, गालिचे, प्लास्टिक व लिनोलियम, सर्व प्रकारचे तयार कपडे, औषधे, धान्यांची उत्पादने व इतर प्रक्रियाकृत खाद्यान्ने, मायका, कोळसा व इतर खनिज पदार्थ, प्रक्रियाकृत खनिजांसहित इतर खनिजे, अभियांत्रिकी वस्तू, फळे व भाज्या
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाच्या कॉफी निर्यातीचे मूल्य US$ 129 कोटी होते, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील कॉफी निर्यातीचे मूल्य 40.37% ने वाढून US$ 181 कोटी झाले आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची तंबाखूची निर्यात US$ 145 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील तंबाखू निर्यात 36.53% ने वाढून US$ 198 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात US$ 2,912 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात 32.47% ने वाढून US$ 3,858 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची तांदळाची निर्यात US$ 1,042 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील तांदळाची निर्यात 19.73% ने वाढून US$ 1,247 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची जमीन आच्छादनाची निर्यात US$ 34 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील जमीन आच्छादनाची निर्यात 13.35% ने वाढून US$ 38 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची मांस, दुग्धजन्य पदार्थ व कुक्कुटपालन उत्पादनाची निर्यात US$ 453 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील मांस, दुग्धजन्य पदार्थ व कुक्कुटपालन उत्पादनाची निर्यात 12.57% ने वाढून US$ 510 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची चहाची निर्यात US$ 83 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील चहाची निर्यात 11.84% ने वाढून US$ 92 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची गालिच्यांची निर्यात US$ 140 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील गालिच्यांची निर्यात 10.46% ने वाढून US$ 154 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची प्लास्टिक व लिनोलियम निर्यात US$ 809 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील प्लास्टिक व लिनोलियम निर्यात 10.23% ने वाढून US$ 892 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची सर्व प्रकारच्या कापडांच्या तयार कपड्यांची निर्यात US$ 1,453 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील सर्व प्रकारच्या कापडांच्या तयार कपड्यांची निर्यात 10.03% ने वाढून US$ 1,599 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची औषधांची निर्यात US$ 2,785 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील औषधांची निर्यात 9.39% ने वाढून US$ 3,047 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची धान्यांची उत्पादने व इतर प्रक्रियाकृत खाद्यान्ने निर्यात US$ 285 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील धान्यांची उत्पादने व इतर प्रक्रियाकृत खाद्यान्ने निर्यात 8.71%ने वाढून US$ 310 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची मायका, कोळसा व प्रक्रियाकृत खनिजांसह इतर खनिज पदार्थांची निर्यात US$ 468 कोटी होती , त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील मायका, कोळसा व प्रक्रियाकृत खनिजांसह इतर खनिज पदार्थांची निर्यात 6.95%ने वाढून US$ 501 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात US$ 10,930 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 6.74%ने वाढून US$ 11,667 कोटी झाली आहे
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च) मधील देशाची फळे व भाज्यांची निर्यात US$ 366 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च) मधील फळे व भाज्यांची निर्यात 5.67%ने वाढून US$ 387कोटी झाली आहे
मार्च 2025 मधील भारताची एकूण निर्यात (वस्तू व सेवा एकत्रित) US$ 7,361 कोटी असल्याचा अंदाज असून मार्च 2024 च्या तुलनेत त्यामध्ये 2.65 टक्क्यांची सकारात्मक वाढ दिसून आली आहे. मार्च 2025 मधील एकूण आयात (वस्तू व सेवा एकत्रित) US$ 7,723 कोटी असल्याचा अंदाज असून मार्च 2024 च्या तुलनेत त्यात 4.90 टक्क्यांची सकारात्मक वाढ दिसून आली आहे.
Table 1: Trade during March 2025*
|
|
March 2025
(US$ Billion)
|
March 2024
(US$ Billion)
|
Merchandise
|
Exports
|
41.97
|
41.69
|
Imports
|
63.51
|
57.03
|
Services*
|
Exports
|
31.64
|
30.01
|
Imports
|
13.73
|
16.60
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
73.61
|
71.71
|
Imports
|
77.23
|
73.63
|
Trade Balance
|
-3.63
|
-1.92
|
* Note: The latest data for services sector released by RBI is for February 2025. The data for March 2025 is an estimation, which will be revised based on RBI’s subsequent release. (ii) Data for FY 2023-24 (April-March) and April-December 2024 has been revised on pro-rata basis using quarterly balance of payments data.
Fig 1: Total Trade during March 2025*

आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च)* मधील भारताची एकूण अंदाजित निर्यात US$ 82,093 कोटी असून त्यात 5.50 टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते मार्च)* मधील भारताची एकूण अंदाजित आयात US$ 91,519 कोटी असून त्यात 6.85 टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.
Table 2: Trade during FY 2024-25 (April-March)*
|
|
FY 2024-25
(US$ Billion)
|
FY 2023-24
(US$ Billion)
|
Merchandise
|
Exports
|
437.42
|
437.07
|
Imports
|
720.24
|
678.21
|
Services*
|
Exports
|
383.51
|
341.06
|
Imports
|
194.95
|
178.31
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
820.93
|
778.13
|
Imports
|
915.19
|
856.52
|
Trade Balance
|
-94.26
|
-78.39
|
Fig 2: Total Trade during FY 2024-25 (April-March)*

वस्तू व्यापार :
- मार्च 2024 मधील US$ 4169 कोटी मूल्याच्या वस्तूंच्या निर्यातीच्या तुलनेत मार्च 2025 मधील वस्तूंची निर्यात US$ 4197 कोटी होती.
- मार्च 2024 मधील US$ 5703 कोटी मूल्याच्या वस्तूंच्या आयातीच्या तुलनेत मार्च 2025 मधील वस्तूंच्या आयातीचे मूल्य US$ 6351 कोटी इतके होते.
Fig 3: Merchandise Trade during March 2025

- आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल-मार्च) मधील वस्तूंच्या निर्यातीचे एकूण मूल्य US$ 43707 कोटी होते, त्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च ) मधील वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य US$ 43742 कोटी होते.
- आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल-मार्च) मधील वस्तूंचे एकूण आयात मूल्य US$ 67821कोटी होते, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल - मार्च ) मधील वस्तूंच्या आयातीचे एकूण मूल्य US$ 72024 कोटी होते.
- आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल-मार्च) मधील वस्तूंच्या व्यापारातील एकूण तूट US$ 24114 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च ) मधील वस्तूंच्या व्यापारातील एकूण तूट US$ 28283 कोटी इतकी होती.
Fig 4: Merchandise Trade during FY 2024-25 (April-March)

मार्च 2024 मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची निर्यात US$ 3366 कोटी होती, त्या तुलनेत मार्च 2025 मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची निर्यात US$ 3417 कोटी होती मार्च 2024 मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची (सोने, चांदी व मौल्यवान धातू) आयात US$ 3585 कोटी होती, त्या तुलनेत मार्च 2025 मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची आयात US$ 3776 कोटी होती. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल -मार्च) मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची निर्यात US$ 32,021 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल -मार्च ) मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची निर्यात US$ 34,426 कोटी होती आर्थिक वर्ष 2023-24 ( एप्रिल -मार्च )मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची आयात US$ 42467 कोटी होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 ( एप्रिल -मार्च ) मधील पेट्रोलियमेतर वस्तूंची तसेच मूल्यवान खडे व दागिन्यांव्यतिरिक्त वस्तूंची आयात US$ 45362 कोटी होती मार्च 2024 मधील सेवांची अंदाजित निर्यात US$ 3001 कोटी होती, त्या तुलनेत मार्च 2025* मधील सेवांची अंदाजित निर्यात US$ 3164 कोटी होती मार्च 2024 मधील सेवांची अंदाजित आयात US$ 1660 कोटी होती, त्या तुलनेत मार्च 2025* मधील सेवांची अंदाजित आयात US$ 1373 कोटी होती. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल-मार्च) मधील सेवांच्या निर्यातीचे एकूण मूल्य US$ 34106 कोटी होते, त्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च )* मधील सेवांच्या निर्यातीचे मूल्य US$ 38351 कोटी होते. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल-मार्च ) मधील सेवांचे एकूण आयात मूल्य US$ 17831कोटी होते, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल - मार्च )* मधील सेवांच्या आयातीचे एकूण मूल्य US$ 19495 कोटी होते. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल-मार्च )मधील सेवांच्या व्यापारातील एकूण वाढ US$ 16275 कोटी होती , त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च )* मधील सेवांच्या व्यापारातील एकूण वाढ US$ 18857 कोटी इतकी होती.
*Link for Quick Estimates
* * *
G.Chippalkatti/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122060)
Visitor Counter : 39