कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धी माध्यमांसाठी निवेदन
Posted On:
23 JAN 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, भारताच्या मुख्य न्यायाधीशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर, उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश / अतिरिक्त न्यायाधीश म्हणून खालील नमूद व्यक्तींची नियुक्ती करताना भारताच्या राष्ट्रपतींना आनंद होत आहे.
अनु क्र.
|
नाव (S/Shri)
|
तपशील |
-
|
प्रवीण कुमार गिरी, अॅडव्होकेट |
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती |
-
|
प्रवीण शेषराव पाटील, अॅडव्होकेट |
मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती |
-
|
चंद्र शेखर शर्मा, न्यायिक अधिकारी |
राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती
|
-
|
प्रमिल कुमार माथुर, न्यायिक अधिकारी |
-
|
चंद्र प्रकाश श्रीमाली, न्यायिक अधिकारी |
* * *
S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2095644)
Visitor Counter : 16