श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑक्टोबर 2024 मधील कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 09 DEC 2024 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2024

कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) ऑक्टोबर 2024 मध्ये अनुक्रमे 11 आणि 10 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1315 आणि 1326 या पातळीवर पोहोचला.

ऑक्टोबर 2024 या  महिन्यात  कृषी आणि ग्रामीण मजुरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक महागाई दर अनुक्रमे 5.96% आणि 6.00% नोंदवले गेले.ऑक्टोबर 2023 मध्ये तो अनुक्रमे 7.08% आणि 6.92% इतका होता. संबंधित आकडेवारी सप्टेंबर 2024 साठी सीपीआय-एएल साठी 6.36% आणि सीपीआय-आरएल साठी 6.39% अशी होती.

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सर्वसामान्य आणि गटवार):

Group

Agricultural Labourers

Rural Labourers

 

September,             2024

October,             2024

September,             2024

October,             2024

General Index

1304

1315

1316

1326

Food

1247

1260

1254

1267

Pan, Supari, etc.

2073

2079

2081

2088

Fuel & Light

1364

1370

1354

1361

Clothing, Bedding & Footwear

1314

1319

1375

1381

Miscellaneous

1365

1368

1365

1369


 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2082372) Visitor Counter : 31


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil