पंतप्रधान कार्यालय
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
02 DEC 2024 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2024
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले आहे :
"आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2079721)
Visitor Counter : 24
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada