पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेच्या पहिल्या दिवशी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2024 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छठ पूजेच्या पहिल्या दिवसानिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :
"महापर्व छठ में आज नहाय-खाय के पवित्र अवसर पर सभी देशवासियों को मेरी शुभकामनाएं। विशेष रूप से सभी व्रतियों को मेरा अभिनंदन। छठी मइया की कृपा से आप सबका अनुष्ठान सफलतापूर्वक संपन्न हो, यही कामना है।"
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2070998)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam