अणुऊर्जा विभाग
राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प युनिट 7 ने गाठला मैलाचा दगड
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2024 7:13PM by PIB Mumbai
राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प युनिट 7 ने मैलाचा दगड गाठला आहे. अणुभट्टीमध्ये विभाजनाच्या माध्यमातून तयार होणारे न्यूट्रॉन शोषल्या जाणाऱ्या न्यूट्रॉनच्या प्रमाणापेक्षा जास्त असतात. या स्थितीमुळे विभाजनाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या न्यूट्रॉनचे प्रमाण स्थिर राहते. या युनिटने हा अवघड, महत्त्वाचा टप्पा साध्य केला आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
***
M.Pange/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2059999)
आगंतुक पटल : 74