कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यंदाच्या खरीप हंगामात 1065 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्‍ये विविध पिकांच्या पेरण्या


गेल्या वर्षी याच कालावधीत 378.4 लाख हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड; यंदा 394.28 लाख हेक्‍टर क्षेत्रात भाताची लागवड

मागच्या खरीप हंगामात याच कालावधीत 115.55 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड; यंदा 122.16 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद

मागच्या खरीप हंगामात याच कालावधीतील 177.50 लाख हेक्टरमध्‍ये भरड धान्याची लागवड झाली होती; यंदा आत्तापर्यंत 185.51 क्षेत्रात भरड धान्‍याची लागवड;

मागच्या खरीप हंगामात याच कालावधीतील 187.36 लाख हेक्टरमध्‍ये तेलबियांची लागवड; यंदा त्यामध्‍ये वाढ होवून 188.37 लाख हेक्टर लागवड झाल्याची नोंद

Posted On: 27 AUG 2024 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्ट 2024

 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यंदाच्या खरीप हंगामा अंतर्गत आजपर्यंत, म्हणजे - 27 ऑगस्ट 2024 पर्यंतची खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या व्याप्तीमधील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे.

क्षेत्र : लाख हेक्टर मध्ये

अनु क्रम

पिकाचे नाव

पेरणी  क्षेत्र

2024

2023

1

भात

394.28

378.04

2

डाळी

122.16

115.55

a

तूरडाळ

45.78

40.74

b

उडीद

29.04

30.81

c

मूग

34.07

30.57

d

कुळीथ

0.24

0.26

e

मटकी

9.12

9.37

f

इतर डाळी

3.91

3.80

3

श्रीअन्न आणि भरड धान्ये

185.51

177.50

a

ज्वारी

14.93

13.84

b

बाजरी

68.85

70.00

c

नाचणी

9.17

7.63

d

लहान/बारिक तृणधान्य

5.34

4.78

e

मका

87.23

81.25

4

तेलबिया

188.37

187.36

a

भुईमूग

46.82

43.14

b

सोयाबीन

125.11

123.85

c

सूर्यफूल

0.71

0.68

d

तिळ

10.67

11.58

e

कारळे

0.31

0.36

f

एरंडेल

4.70

7.71

g

इतर तेलबिया

0.04

0.05

5

ऊस

57.68

57.11

6

ताग आणि मेस्टा

5.70

6.56

7

कापूस

111.39

122.74

एकूण

1065.08

1044.85

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2049208) Visitor Counter : 54