अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय बचत संस्थेचे मुंबई स्थित प्रादेशिक संचालक कार्यालय होणार बंद
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2024 7:17PM by PIB Mumbai
मुंबई, 16 ऑगस्ट 2024
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या निर्णयानुसार, राष्ट्रीय बचत संस्थेचे मुंबई स्थित प्रादेशिक संचालक कार्यालय 31.08.2024 पासून बंद होत आहे. त्यामुळे यापुढे, सर्व प्रकारचे पत्रव्यवहार आणि संपर्क राष्ट्रीय बचत संस्थेच्या मुख्यालयाशी करावा, त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक खाली दिले आहेत:
सहसंचालक आणि कार्यालय प्रमुख,
राष्ट्रीय बचत संस्था,
वित्त मंत्रालय (DEA),
भारत सरकार,
पहिला मजला, भारतीय बालकल्याण परिषद,
4, दीनदयाल उपाध्याय मार्ग,
नवी दिल्ली - 110002
दूरध्वनी क्र. : 011-23237154, 011-23210450
ईमेल: nsi@nsiindia.gov.in
राष्ट्रीय बचत संस्था, नवी दिल्लीचे सहसंचालक आणि कार्यालय प्रमुख यांनी ही माहिती दिली आहे.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2046062)
आगंतुक पटल : 79