वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जुलै 2024 या महिन्यासाठीची भारतातील घाऊक किंमत निर्देशांकविषयक आकडेवारी (आधार वर्ष 2011-12)

Posted On: 14 AUG 2024 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2024

जुलै 2023 या महिन्याच्या तुलनेत यावर्षी जुलै 2024 या महिन्यासाठीचा अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर 2.04% (प्राथमिक) इतका आहे. मुख्यतः खाद्य पदार्थ, अन्न उत्पादनांची निर्मिती, खनिज तेले, कच्चे पेट्रोलियम तेल आणि नैसर्गिक वायू,तसेच इतर उत्पादनांच्या किंमती वाढल्यामुळे जुलै 2024 मध्ये महागाई दर सकारात्मक राहिल्याचे दिसते आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात सर्व वस्तूंच्या निर्देशांकात तसेच महागाई दरात आणि घाऊक किंमत निर्देशांक घटकांच्या दरात झालेला बदल खाली दिला आहे:

निर्देशांक आणि वार्षिक महागाई दर (वाय-ओ-वाय %मध्ये)*

All Commodities/Major Groups

Weight (%)

May-24

June-24 (P)

July-24 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100.00

153.5

2.74

153.9

3.36

155.2

2.04

I. Primary Articles

22.62

188.1

7.42

191.6

8.80

197.6

3.08

II. Fuel & Power

13.15

150.1

1.01

147.7

1.03

147.9

1.72

III. Manufactured Products

64.23

142.0

1.00

141.9

1.43

141.7

1.58

Food Index

24.38

186.3

7.75

190.3

8.68

195.4

3.55

Note: P: Provisional, *Annual rate of WPI inflation calculated over the corresponding month of previous year

जून 2024 मधील दरांच्या तुलनेत जुलै 2024 मधील घाऊक किंमत निर्देशांकात(डब्ल्यूपीआय) दर महिन्यामागे 0.84% इतका बदल झाला आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत दर महिन्यात डब्ल्यूपीआयमध्ये झालेले बदल समग्रपणे खाली मांडले आहेत:
 

डब्ल्यूपीआय निर्देशांकात# दर महिन्यामागे झालेले बदल (एम-ओ-एम%)

All Commodities/Major Groups

Weight

Feb-24

Mar-24

Apr-24

May-24

Jun-24 (P)

Jul-24 (P)

All Commodities

100.00

0.00

0.13

0.99

0.39

0.26

0.84

I. Primary Articles

22.62

0.06

0.94

2.13

0.53

1.86

3.13

II. Fuel & Power

13.15

0.00

-1.81

-0.46

-0.86

-1.60

0.14

III. Manufactured Products

64.23

0.07

0.21

0.79

0.57

-0.07

-0.14

Food Index

24.38

0.17

1.12

2.33

0.92

2.15

2.68

Note: P: Provisional, #Monthly rate of change, based on month over month (M-o-M) WPI calculated over the preceding month
 
डब्ल्यूपीआयच्या महत्त्वाच्या गटांमध्ये दर महिन्यामागे झालेले बदल:


i.प्राथमिक वस्तू (भार22.62%):- या महत्त्वाच्या गटासाठीचा निर्देशांक जुलै 2024 मध्ये 3.13 % ने वाढून  197.6 (तात्पुरता) झाला. जून 2024 मध्ये हा निर्देशांक 191.6 (तात्पुरता) होता.
 
ii. इंधन आणि उर्जा (भार 13.15%):-या प्रमुख गटासाठीचा निर्देशांक जून 2024 मध्ये 147.7(तात्पुरता) होता, त्यात 0.14% वाढ होऊन तो जुलै 2024 मध्ये 147.9 (तात्पुरता) झाला आहे.


iii.उत्पादित वस्तू (भार 64.23%): या महत्त्वाच्या गटासाठीचा निर्देशांक जून 2024 मध्ये 141.9 (तात्पुरता) होता, त्यात 0.14% घट होऊन तो जुलै 2024 मध्ये 141.7 (तात्पुरता) झाला आहे.  या 22 एनआयसी दोन अंकी गटातील उत्पादित प्रकारच्या वस्तूंपैकी,  तेरा गटातल्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे तर नऊ गटांतील वस्तूंच्या किमतीत घट झाली आहे.
 
iv.घाऊक किमतीवर आधारित खाद्य निर्देशांक (भार 24.38%):‘खाद्यपदार्थाशी’ संबंधित प्राथमिक स्वरूपाच्या वस्तूंचा गट आणि उत्पादित वस्तू प्रकारातील ‘तयार खाद्यपदार्थ’ या गटांतील काही वस्तूंच्या किमतीचा जून 2024 मध्ये 190.3 असलेला खाद्यनिर्देशांक, आता वाढून जुलै 2024 मध्ये 195.4 झाला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित खाद्यपदार्थांच्या किंमत निर्देशांकाच्या चलनफुगवट्याचा दर (वाय-ओ-वाय), जून 2024 मध्ये, 8.68% इतका होता, त्यात घट होऊन जुलै 2024 मध्ये 3.55% झाला आहे.
 
मे, 2024 या महिन्यासाठी अंतिम निर्देशांक (आधार वर्ष: 2011-12=100): मे, 2024 महिन्यासाठी अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि 'सर्व वस्तूं'साठी महागाई दर (आधार: 2011-12=100) अनुक्रमे 153.5 आणि 2.74% इतका राहिला. अद्ययावत आकड्यांवर आधारित विविध वस्तू गटांसाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दरांचे तपशील परिशिष्ट I मध्ये  दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित दर वर्षामागील चलनवाढीचा दर (वाय-ओ-वाय) परिशिष्ट II मध्ये दिला आहे. विविध वस्तू गटांसाठीचा मागील सहा महिन्यांतील WPI परिशिष्ट III मध्ये  दिला आहे.

प्रतिसाद दर: जुलै, 2024 साठी घाऊक किंमत निर्देशांक 87.7 टक्के भारित प्रतिसाद दराने संकलित करण्यात आला आहे, तर मे, 2024 साठी अंतिम आकडे 95.7 टक्के भारित प्रतिसाद दरावर आधारित आहे. हे प्रसिद्धी पत्रक, वस्तू निर्देशांक आणि भाववाढीचे आकडे आमचे होम पेज http://eaindustry.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

प्रसिद्धी पत्रकाची पुढील तारीख: ऑगस्ट, 2024 चे घाऊक किंमत निर्देशांक 17/09/2024 रोजी प्रसिद्ध केले जातील.

परिशिष्ट I

जुलै, 2024 मधील अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दरांचे तपशील (आधार वर्ष: 2011-12=100)

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

Index

July-24*

Month over Month (MoM)

Cumulative Inflation (YoY)

Rate of Inflation (YoY)

July-23

July-24*

Apr-July 2023-24

Apr-July 2024-25*

July-23

July-24*

ALL COMMODITIES

100.00

155.2

2.15

0.84

-2.46

2.33

-1.23

2.04

I. PRIMARY ARTICLES

22.62

197.6

8.86

3.13

1.28

6.06

8.24

3.08

A. Food Articles

15.26

213.0

11.36

3.90

5.47

7.94

15.09

3.45

Cereals

2.82

203.0

0.98

0.69

7.79

8.99

8.25

8.96

Paddy

1.43

201.1

1.68

0.70

7.80

11.66

9.03

10.98

Wheat

1.03

200.2

-0.11

0.60

7.64

6.30

7.78

7.00

Pulses

0.64

230.8

1.80

0.65

7.57

20.17

9.59

20.27

Vegetables

1.87

345.7

86.26

22.24

5.39

15.50

67.59

-8.93

Potato

0.28

390.0

8.32

14.74

-20.92

69.76

-24.06

76.23

Onion

0.16

347.9

27.63

24.61

-5.50

76.86

6.84

88.77

Fruits

1.60

196.2

-6.96

-2.34

-3.94

7.37

-9.97

15.62

Milk

4.44

186.0

-0.22

0.92

8.30

4.14

8.21

4.55

Eggs, Meat & Fish

2.40

173.7

-1.94

-0.46

1.91

-0.79

1.96

-1.59

B. Non-Food Articles

4.12

157.2

1.89

0.90

-7.93

-3.39

-5.76

-2.90

Oil Seeds

1.12

179.8

0.86

-0.11

-13.91

-4.78

-9.75

-4.26

C. Minerals

0.83

229.6

3.86

1.01

4.84

5.31

8.95

6.59

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

157.9

4.40

1.22

-12.21

9.00

-13.66

9.12

Crude Petroleum

1.95

136.6

7.11

2.55

-23.48

10.07

-22.83

9.19

II. FUEL & POWER

13.15

147.9

-0.55

0.14

-8.57

0.71

-12.73

1.72

LPG

0.64

113.8

-5.88

-1.64

-19.45

-0.32

-20.69

6.06

Petrol

1.60

155.0

0.06

0.78

-9.87

-0.53

-13.48

-0.64

HSD

3.10

167.4

0.71

0.84

-14.00

-1.59

-18.95

-1.65

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

141.7

-0.29

-0.14

-2.67

0.96

-2.58

1.58

Mf/o Food Products

9.12

165.9

0.69

0.18

-5.61

3.43

-3.85

3.75

Vegetable & Animal Oils and Fats

2.64

149.2

1.86

0.67

-27.04

-0.84

-22.39

1.02

Mf/o Beverages

0.91

133.6

0.08

0.15

2.03

1.93

2.19

2.14

Mf/o Tobacco Products

0.51

177.2

-0.29

1.32

4.45

2.12

4.40

2.31

Mf/o Textiles

4.88

136.7

-0.67

0.22

-8.31

0.50

-9.10

2.09

Mf/o Wearing Apparel

0.81

152.1

0.33

-0.07

1.99

1.67

1.62

1.26

Mf/o Leather and Related Products

0.54

124.5

0.80

0.32

1.88