Posted On:
27 JUN 2024 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2024
त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पोस्ट केले:
"त्रिपुराचे मुख्यमंत्री @DrManikSaha2 यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai