श्रम आणि रोजगार मंत्रालय

औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (2016=100) – फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, 2024

Posted On: 07 JUN 2024 6:49PM by PIB Mumbai

 

श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय श्रम ब्युरो, देशातील 88 औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रांवर विस्तार असलेल्या 317 बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किमतींच्या आधारे दर महिन्याला औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक संकलित करते. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे फेब्रुवारी 2024, मार्च 2024 आणि एप्रिल 2024 महिन्यांचे निर्देशांक जारी करण्यात आले आहेत.

फेब्रुवारी, 2024 साठी अखिल भारतीय सीपीआय-आयडब्ल्यू 0.3 अंकांनी वाढून 139.2 होता. मार्च 2024 साठी अखिल भारतीय सीपीआय-आयडब्ल्यू 0.3 अंकांची घट नोंदवत 138.9 राहिला. एप्रिल, 2024 साठी अखिल भारतीय सीपीआय-आयडब्ल्यू 0.5 अंकांची  वृद्धी होऊन 139.4 झाला.

फेब्रुवारी, 2024 मधील वार्षिक महागाई दर फेब्रुवारी, 2023 मधील 6.16% च्या तुलनेत 4.90% होता. मार्च, 2024 मधील वार्षिक महागाई दर मार्च, 2023 मधील 5.79% च्या तुलनेत 4.20% राहिला. एप्रिल, 2024 मधील वार्षिक महागाई दर एप्रिल 2023 मधील 5.09% च्या तुलनेत 3.87% होता.

सीपीआय-आयडब्ल्यू वर आधारित (सर्वसाधारण) वार्षिक महागाई दर

फेब्रुवारी 2024, मार्च 2024 आणि एप्रिल 2024 साठी अखिल भारतीय गट आधारित सीपीआय-आयडब्ल्यू:

 

Sr. No.

Groups

February,2024

    March,2024

April,2024

I

Food & Beverages

142.2

142.2

143.4

II

Pan, Supari, Tobacco & Intoxicants

159.1

160.3

161.1

III

Clothing & Footwear

142.5

143.0

143.2

IV

Housing

128.4

128.4

128.4

V

Fuel & Light

161.8

154.1

152.8

VI

Miscellaneous

135.8

135.9

136.1

 

General Index

139.2

138.9

139.4

 

सीपीआय-आयडब्ल्यू: गट निर्देशांक

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023528) Visitor Counter : 77


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi