रेल्वे मंत्रालय
आरपीएफ/ आरपीएसएफ जवानांना प्रतिष्ठित आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर
प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स यांची विशिष्ट सेवेसाठीच्या (PSM) राष्ट्रपती पदकासाठी निवड
Posted On:
25 JAN 2024 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
प्रजासत्ताक दिन 2024 च्या निमित्ताने, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या (RPF/RPSF) च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) पदक जाहीर करण्यात आले आहे :-
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)
- रणवीर सिंग चौहान, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)
- विवेक सागर, उपमहानिरीक्षक, रेल्वे सुरक्षा विशेष दल
- महेश्वरसिंग, उपमहानिरीक्षक /प्रकल्प /उत्तर रेल्वे बोर्ड
- राजीव कुमार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, उत्तर रेल्वे
- दशरथ प्रसाद, निरीक्षक/ ईशान्य रेल्वे
- रमेश चंद्र, निरीक्षक/ 6BN रेल्वे सुरक्षा विशेष दल
- सुशांत दुबे, उपनिरीक्षक, पूर्व मध्य रेल्वे
- बिजेंद्र कुमार राय, उपनिरीक्षक, जेजेआर रेल्वे सुरक्षा दल अकादमी
- कुंदन लाल वर्मा, उपनिरीक्षक, जेजेआर रेल्वे सुरक्षा दल अकादमी
- राकेश कुमार सिंग, सहाय्यक उपनिरीक्षक, उत्तर पूर्व रेल्वे
- रमेश चंद सिंग, सहाय्यक उपनिरीक्षक, उत्तर पूर्व रेल्वे
- कुलदीप, सहायक उपनिरीक्षक, पश्चिम रेल्वे
- मोहम्मद साजिद सिद्दीकी, हेड कॉन्स्टेबल, उत्तर पूर्व रेल्वे
- आलमगीर हुसेन, हेड कॉन्स्टेबल, पूर्व रेल्वे
- मनोज लोहारा, हेड कॉन्स्टेबल, पूर्व रेल्वे
- सतबीर सिंग, कॉन्स्टेबल, न्हावी, 12BN रेल्वे सुरक्षा विशेष दल
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999682)