संरक्षण मंत्रालय

अग्नि-1 या लघु पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Posted On: 07 DEC 2023 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,7 डिसेंबर 2023
 

अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज, म्हणजेच 7 डिसेंबर 2023 रोजी, ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली. अग्नि 1 ही भारताची अत्यंत अचूक लक्ष्यभेद करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. स्ट्रॅटेजिक दलांच्या पथकाच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या चाचणीत, या क्षेपणास्त्राने कार्यान्वयन विषयक आणि तांत्रिक निकष यशस्वीरित्या पूर्ण केले.

 
S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1983835) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil