आयुष मंत्रालय
YANTRA प्लॅटफॉर्म आयुष औषध प्रणालीला पुनरुज्जीवित होण्यासाठी आणि जागतिक निरामय आरोग्य चळवळ बनण्यासाठी मंच प्रदान करतो: सर्बानंद सोनोवाल
Posted On:
25 NOV 2023 7:52PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली येथे जिज्ञासाच्या सहकार्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स संस्थेत (निम्हान्स) आयोजित योग अँड आयुर्वेद इन न्यूरोसायन्स, थेरप्युटिक्स आणि रिसर्च ऍप्रोचेस (YANTRA), 2023 ला उपस्थित होते.
YANTRA 2023 ही एकात्मिक औषध प्रणालीवरील आंतरराष्ट्रीय परिषद आहे. तिची संकल्पना आरोग्यसेवेतील एकात्मतेच्या मॉडेल्सवर आधारित आहे. निम्हान्स संकुलात आयोजित जिज्ञासासह निम्हान्सने तयार केलेला YANTRA हा मंच लोकांच्या उपचारात तसेच लोकांचे जीवन समृद्ध करण्याच्या उपचारात आयुष प्रणालीला प्रभावी आणि पुन्हा जागृत करण्यासाठी आहे.
***
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979853)
Visitor Counter : 122