कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिध्दी पत्रक
Posted On:
23 NOV 2023 8:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली - दि.23 नोव्हेंबर, 2023 .
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवक्ता सोमशेखर सुंदरेसन, यांची बॉम्बे ( मुंबई ) उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सोमशेखर सुंदरेसन यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
****
Jaydevi PS/SB/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1979319)