रेल्वे मंत्रालय

राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी पोलीस पदके प्रदान


पूर्व मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त सरतचंद्र पारही यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान

15 अधिकाऱ्यांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक प्रदान

Posted On: 14 AUG 2023 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

 

2023 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय राष्ट्रपतींनी आरपीएफ / आरपीएसएफ (रेल्वे बोर्डासह) (प्रतिनियुक्तीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांसह) च्या खालील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पोलिस पदक (PPM) आणि गुणवंत सेवांसाठी पोलिस पदक (PM) प्रदान केले आहेत.  

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक (पीपीएम)

  1. सरतचंद्र पारही, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पूर्व मध्य रेल्वे

गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक (PM)

  1. अनिश प्रसाद, कार्यकारी संचालक/ दक्षता (पोलीस), रेल्वे बोर्ड
  2. दिनेशकुमार चौहान, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, उत्तर मध्य रेल्वे
  3. महेंद्रसिंग शेखावत, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, उत्तर पश्चिम रेल्वे
  4. नटवरलाल श्रीमाळी, निरीक्षक/ 12BN RPSF
  5. जाबॉय के.आर., निरीक्षक/ 5BN RPSF
  6. सतिसन् व्ही व्ही, निरीक्षक/ दक्षिण पश्चिम रेल्वे
  7. अजय, सहाय्यक वैयक्तिक आणि कल्याण अधिकारी (APWO), MEA (निरीक्षक/ पश्चिम रेल्वे)
  8. हिम्मत सिंग नाथावत उपनिरीक्षक/ पश्चिम रेल्वे
  9. शुभ्रा डे, महिला उपनिरीक्षक / पूर्व रेल्वे
  10. प्रदीप लोखंडे, उपनिरीक्षक /मध्य रेल्वे
  11. इंद्रजित डे, उपनिरीक्षक/ 14BN RPSF
  12. अजय कुमार द्विवेदी, सहाय्यक उपनिरीक्षक /उत्तर पूर्व रेल्वे
  13. भुनेश कुमार श्रीवास्तव, सहाय्यक उपनिरीक्षक /पश्चिम रेल्वे
  14. अनिलकुमार चौधरी, हेड कॉन्स्टेबल, पूर्व मध्य रेल्वे
  15. अवधेशनाथ मिश्रा, हेड कॉन्स्टेबल, पूर्व मध्य रेल्वे

 

* * *

S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948724) Visitor Counter : 85


Read this release in: English , Urdu , Hindi