वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जून 2023 मध्ये भारताची एकंदर निर्यात 60.09 अब्ज डॉलर मूल्याची होण्याचा अंदाज

Posted On: 14 JUL 2023 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

जून 2023 मध्ये भारताची एकंदर निर्यात( उत्पादने आणि सेवा एकत्रितपणे)  60.09 अब्ज डॉलर मूल्याची  होण्याचा अंदाज आहे. जून 2022 च्या तुलनेत ही वृद्धी उणे असून ती उणे (-) 13.16 टक्के आहे. जून 2023 मध्ये एकंदर आयात 68.98 अब्ज डॉलर मूल्याची होण्याचा अंदाज असून जून 2022 च्या तुलनेत ही वृद्धी उणे  असून ती उणे (-) 13.91 टक्के आहे.

Table 1: Trade during June 2023*

 

 

June 2023

(USD Billion)

June 2022

(USD Billion)

Merchandise

Exports

32.97

42.28

Imports

53.10

64.35

Services*

Exports

27.12

26.92

Imports

15.88

15.77

Overall Trade

(Merchandise +Services) *

Exports

60.09

69.20

Imports

68.98

80.12

Trade Balance

-8.89

-10.92

एप्रिल ते जून 2023 मध्ये भारताची एकंदर निर्यात( उत्पादने आणि सेवा एकत्रितपणे) एप्रिल ते जून 2022 च्या तुलनेत घट होऊन उणे (-) 7.29 टक्के असेल. एप्रिल ते जून 2023 मध्ये भारताची एकंदर आयात ( उत्पादने आणि सेवा एकत्रितपणे) एप्रिल ते जून 2022 च्या तुलनेत घसरण नोंदवत उणे (-) 10.18 टक्के असेल.

Table 2: Trade during April-June 2023*

 

April-June 2023

(USD Billion)

April-June 2022

 (USD Billion)

Merchandise

Exports

102.68

120.98

Imports

160.28

183.54

Services*

Exports

80.03

76.09

Imports

45.01

45.02

Overall Trade (Merchandise+Services) *

Exports

182.70

197.08

Imports

205.29

228.56

Trade Balance

-22.59

-31.49

 

वाणिज्य  व्यापार

जून 2023 मध्ये वाणिज्य  निर्यात जून 2022 मधील 42.28 अब्ज डॉलरच्या तुलनेत 32.97 अब्ज डॉलर होती.

जून 2023 मध्ये वाणिज्य  आयात जून 2022 मधील 64.35 अब्ज डॉलरच्या तुलनेत 53.10 अब्ज डॉलर होती.

जून 2023 मध्ये बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने- आभूषणे निर्यात जून 2022 मधील 28.15 अब्ज डॉलरच्या तुलनेत 25.13 अब्ज डॉलर होती.

जून 2023 मध्ये बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने- आभूषणे( सोने, चांदी आणि  मौल्यवान धातून) आयात जून 2022 मधील 38.93 अब्ज डॉलरच्या तुलनेत 33.28 अब्ज डॉलर होती.    .

एप्रिल ते जून 2023 दरम्यान बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने- आभूषणे निर्यात जून 2022 मधील 83.82 अब्ज डॉलरच्या तुलनेत 77.18 अब्ज डॉलर होती.

एप्रिल ते जून 2023 दरम्यान बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने- आभूषणे( सोने, चांदी आणि  मौल्यवान धातू) आयात एप्रिल ते जून 2022 मधील 110.22 अब्ज डॉलरच्या तुलनेत 100.84 अब्ज डॉलर होती.         

सेवा व्यापार

सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य जून 2022 मधील 26.92 अब्ज डॉलरच्या तुलनेत जून 2023 मध्ये 27.12 अब्ज डॉलर.

सेवा आयातीचे अंदाजित मूल्य जून 2022 मधील 15.77 अब्ज डॉलरच्या तुलनेत जून 2023 मध्ये 15.88 अब्ज डॉलर.

जून 2023 च्या शीघ्र अंदाजांसाठी येथे क्लिक करा.  

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939537) Visitor Counter : 632


Read this release in: English , Urdu , Hindi