सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

आधार वर्ष 2012=100 नुसार जून 2023 साठी ग्रामीण, शहरी आणि संयुक्त ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 12 JUL 2023 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

1. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय  सांख्यिकी कार्यालयाने या प्रसिद्धीपत्रकात जून 2023 या महिन्यासाठी आधार वर्ष 2012=100  नुसार  अखिल भारतीय  ग्राहक किंमत निर्देशांक  तसेच, ग्रामीण, शहरी आणि संयुक्त भागांसाठी संबधित ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (तात्पुरती ) आकडेवारी प्रसिद्ध  केली आहे. अखिल भारतीय तसेच विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी उपगट तसेच  गटांचे ग्राहक किंमत निर्देशांक देखील जाहीर केले आहेत.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1114 शहरी बाजारपेठा  आणि 1181 गावांतील बाजारांना प्रत्यक्षपणे  साप्ताहिक भेटी देऊन माहिती संकलित  केली जाते . राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने  जून  2023 मध्ये 98.9 %  ग्रामीण व 98.4 % शहरी बाजारपेठांमधून माहिती संकलित केली. तर बाजारपेठ निहाय किंमती ग्रामीण बाजारपेठांसाठी 88.2%  आणि शहरी बाजारपेठांसाठी 92.4 % नोंदविण्यात आल्या.

सर्वसाधारण निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांकांवर आधारित अखिल भारतीय महागाई दर (विद्यमान महिन्यातील दर आणि गेल्या वर्षी याच महिन्यातील दर म्हणजे जून 2022 च्या तुलनेत जून 2023 मधील दर ) खालीलप्रमाणे आहेत.

Jun. 2023 (Prov.)

May. 2023 (Final)

Jun. 2022

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Inflation

CPI (General)

4.72

4.96

4.81

4.23

4.33

4.31

7.09

6.86

7.01

CFPI

4.56

4.31

4.49

3.30

2.43

2.96

7.61

8.04

7.75

Index

CPI (General)

181.8

179.9

180.9

179.8

178.2

179.1

173.6

171.4

172.6

CFPI

179.0

186.4

181.6

175.1

181.1

177.2

171.2

178.7

173.8

सर्वसाधारण निर्देशांक आणि ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांकांवर आधारित अखिल भारतीय महागाई दर(%)

Indices

Jun. 2023 (Prov.)

May. 2023 (Final)

Monthly change (%)

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

CPI (General)

181.8

179.9

180.9

179.8

178.2

179.1

1.11

0.95

1.01

CFPI

179.0

186.4

181.6

175.1

181.1

177.2

2.23

2.93

2.48

जुलै 2023 साठी ग्राहक किंमत निर्देशांक प्रसिद्ध करण्याची पुढील तारीख 14 ऑगस्ट 2023 (सोमवार) आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.mospi.gov.in या संकेतस्थळाला  भेट द्या

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1939060) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi