कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
26 MAY 2023 8:20PM by PIB Mumbai
26.05.2023 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, खालील न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना राष्ट्रपतींना आनंद वाटत आहे:
1. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय विजयकुमार गंगापूरवाला गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अनु क्र.
|
न्यायाधीशाचे नाव
|
तपशील
|
1.
|
संजय विजयकुमार गंगापूरवाला गंगापूरवाला,
न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय.
|
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती
|
2.
|
न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका,
न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय
|
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती
|
***
N.Chitale/R Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1927621)
Visitor Counter : 1188