आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 15 MAY 2023 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मे 2023

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.66 कोटी लसमात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी खबरदारीची लसमात्रा) दिल्या गेल्या आहेत

मागील 24 तासात 367 लसमात्रा दिल्या गेल्या.

सध्या भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्या 14,493 इतकी आहे.

सक्रिय उपचाराधीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्येचा दर 0.03% इतका आहे.

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.78% इतका आहे.

मागील 24 तासात 1815 रुग्ण बरे झाले, त्यामुणे आत्तापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,44,35,204 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 801 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बाधीत होण्याचा दैनिक दर (1.44%)

रुग्ण बाधीत होण्याचा साप्ताहिक दर (1.11%)

आतापर्यंत केलेल्या एकूण कोरोना चाचण्या चाचण्या - 92.86 कोटी ; मागील 24 तासात 55,636 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924263) Visitor Counter : 126