राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचे वितरण

Posted On: 09 MAY 2023 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

राष्ट्रपती,द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 मे 2023) राष्ट्रपती भवन येथे आयोजित संरक्षण विषयक पदके प्रदान समारंभ-2023 मध्ये शौर्य पुरस्कार प्रदान केले. यावेळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि  संरक्षण मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्यांची यादी आणि कार्यक्रमाची छायाचित्रे पाहण्यासाठी क्लिक करा.  

 

 

 

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1922926) Visitor Counter : 125


Read this release in: English , Urdu , Hindi