आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2023 10:18AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासात 1,930 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 33,232
उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.07%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%
गेल्या 24 तासात 6,587 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,43,99,415
गेल्या 24 तासात 3,611 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (2.08%)
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.88%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.74 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 1,73,263 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.
***
Sonal T/VikasY /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1922125)
आगंतुक पटल : 185