पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'मन की बात'च्या 100व्या भागाची माध्यमांमधून जोरदार चर्चा

Posted On: 01 MAY 2023 12:48PM by PIB Mumbai

मन की बात'च्या 100व्या भागाचा आवाज राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर घुमत आहे. पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भातली प्रसारमाध्यमांवरील महत्त्वाची वार्तांकने सामायिक केली आहेत.

***

Shilpa P/Vikas Y/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1921080)