आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 अद्ययावत माहिती

Posted On: 21 APR 2023 10:35AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.66 कोटी एकूण लसमात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी खबरदारीच्या मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात देशभरात 3647 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

सध्या देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 66,170
आहे

सक्रिय रुग्णसंख्येची टक्केवारी 0.15%

रुग्ण बरे होण्याचा दर 98.67%

गेल्या 24 तासात 10,780 रुग्ण बारे झाले असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,42,72,256 इतकी

गेल्या 24 तासांत 11,692 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (5.09%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.33%)

आतापर्यंत एकूण 92.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 2,29,739 चाचण्या करण्यात आल्या.

****

Sonal T/Sampada P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918467) Visitor Counter : 146