आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 अद्ययावत माहिती
Posted On:
20 APR 2023 9:57AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.66 कोटी एकूण लसमात्रा (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी खबरदारीच्या मात्रा)देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात देशभरात 574 लसमात्रा देण्यात आल्या.
आज कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या देशात 65,286 इतकी
सक्रिय रुग्णसंख्येची टक्केवारी 0.15%
रुग्ण बरे होण्याचा दर आज t 98.67%
गेल्या 24 तासात 10,827 रुग्ण बारे झाले असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,42,61,476 इतकी
गेल्या 24 तासांत 12,591 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (5.46%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.32%)
आतापर्यंत एकूण 92.48 कोटी चाचण्या करण्यात आल्या. ; गेल्या 24 तासांत 2,30,419 चाचण्या करण्यात आल्या.
****
JaideviPS/Redhika/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918211)
Visitor Counter : 136