सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

आधार 2012=100 वर आधारित मार्च 2023 साठी ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक जारी

Posted On: 12 APR 2023 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023

 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ,मार्च 2023 साठी (तात्पुरता ) अखिल भारतीय आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील  उप-गट आणि गटांसाठी ग्रामीण (आर ), शहरी (यू ) आणि एकत्रित (सी ) ग्राहक किंमत निर्देशांकासह  आधार 2012=100 वर आधारित अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) जारी केला आहे.

2.साप्ताहिक नामावलीवर (रोस्टर ) आधारित  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या  क्षेत्रीय कार्यान्वयन  विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी वैयक्तिक भेटीद्वारे निश्चित केलेल्या  सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 1114 शहरी बाजारपेठांमधून आणि 1181 गावांमधून किंमतीसंदर्भातील माहिती संकलित केली जाते. मार्च 2023  महिन्यात,राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 100% गावांमधील  आणि 98.5% शहरी बाजारपेठांमधून किंमती संदर्भातील माहिती संकलित केली , तर बाजारनिहाय किंमती  ग्रामीण भागात  90.4% आणि शहरी भागात  93.4% होत्या.

3.सामान्य निर्देशांक आणि अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित अखिल भारतीय चलनवाढीचे दर (बिंदू ते बिंदू   आधारावर म्हणजे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत चालू महिना, म्हणजे मार्च 2022 च्या तुलनेत मार्च 2023), खालीलप्रमाणे दिले आहेत:

All India year-on-year inflation rates (%) based on CPI (General) and CFPI: March 2023 over March 2022

 

Mar. 2023 (Prov.)

Feb. 2023 (Final)

Mar. 2022

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Inflation

CPI (General)

5.51

5.89

5.66

6.72

6.10

6.44

7.66

6.12

6.95

CFPI

4.66

4.82

4.79

6.60

5.09

5.95

8.04

7.04

7.68

Index

CPI (General)

178.0

176.3

177.2

177.9

175.6

176.8

168.7

166.5

167.7

CFPI

172.9

178.4

174.9

172.9

177.4

174.4

165.2

170.2

166.9

 Notes: Prov.  – Provisional, Combd. – Combined

4.सामान्य निर्देशांक आणि अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकामधील  मासिक बदल खाली दिले आहेत:

Monthly changes (%) in All India CPI (General) and CFPI: March 2023 over February 2023

Indices

Mar. 2023 (Prov.)

Feb. 2023 (Final)

Monthly change (%)

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

Rural

Urban

Combd.

CPI (General)

178.0

176.3

177.2

177.9

175.6

176.8

0.06

0.40

0.23

CFPI

172.9

178.4

174.9

172.9

177.4

174.4

0.00

0.56

0.29

           Note: Figures of March 2023 are provisional.

5.एप्रिल 2023 साठी ग्राहक किंमत निर्देशांक जारी करण्याची  पुढील तारीख 12 मे 2023 (शुक्रवार) आहे.  अधिक माहितीसाठी कृपया www.mospi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

परिशिष्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1916040) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi