आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती
Posted On:
11 APR 2023 10:42AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासात 358 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 37,093
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आहे 0.08%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.73%
गेल्या 24 तासात 3,761 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,42,00,079
गेल्या 24 तासात 5,676 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.88%)
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.81%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.30 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 1,96,796 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
***
Sonal T/Bhakti S./CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915515)
Visitor Counter : 178