आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
10 APR 2023 12:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2023
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासात 205 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 35,199
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आहे 0.08%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.73%
गेल्या 24 तासात 3,481 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,96,318
गेल्या 24 तासात 5,880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (6.91%)
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.67%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.28 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 85,076 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915257)
आगंतुक पटल : 238