आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 05 APR 2023 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2023

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत लसीच्या एकूण 220.66 कोटी मात्रा  (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी प्रिकॉशन मात्रा ) देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात लसीच्या 1,979 मात्रा देण्यात आल्या.

भारतात सध्या 23,091 रुग्ण उपचाराधीन आहेत.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण  0.05% आहे

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.76% आहे

गेल्या 24 तासात 2,508 रुग्ण बरे झाल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची  एकूण संख्या 4,41,79,712 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 4,435 नव्या रुग्णांची नोंद झाली

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.38%) इतका आहे 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.79%) इतका आहे 

कोविड निदानासाठी आतापर्यंत एकूण 92.21 कोटी चाचण्या घेण्यात आल्या ; गेल्या 24 तासात 1,31,086 चाचण्या करण्यात आल्या.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913844) Visitor Counter : 162