आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 विषयक ताजी माहिती

Posted On: 02 APR 2023 10:22AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.66 कोटी(95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा)  लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 24 तासात  2,799 मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  18,389 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77% आहे.

गेल्या 24 तासात  1,784 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून  4,41,73,335  वर पोहचली.

गेल्या 24 तासात  3,824 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ( 2.87%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ( 2.24%) 

आतापर्यंत एकूण  92.18 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात  1,33,153   चाचण्या करण्यात आल्या.

****

Jaidevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913042) Visitor Counter : 174