आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ची सद्यस्थिती
Posted On:
30 MAR 2023 10:00AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.65 कोटी लसींच्या मात्रा (95.20 कोटी दुसरी लस मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक लस मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात 15,784 लस मात्रा देण्यात आल्या.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,509 आहे
देशातील उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे.
रुग्ण बरे होण्याचा देशातील दर सध्या 98.78% आहे
गेल्या 24 तासात देशभरात 1,396 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,68,321 वर पोहचली .
गेल्या 24 तासात देशभरात 3,016 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या (2.73%) इतका आहे
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या (1.71%) इतका आहे.
आतापर्यंत देशभरात एकूण 92.14 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,10,522 चाचण्या करण्यात आल्या
***
Jaidevi PS/SP/CY
HFW/COVID States data/30thMar2023/1
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912121)
Visitor Counter : 177