सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक

Posted On: 27 MAR 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2023

2011-12  या आधारभूत वर्षानुसार, औद्योगिक उत्पादनाचा अखिल भारतीय निर्देशांक आणि त्याचा गेल्या तीन वर्षातील विकासदर खालील तक्त्यात दिला आहे:

Year

2019-20

2020-21

2021-22

Index

129.0

118.1

131.6

Growth Rate (%)

-0.8

-8.4

11.4

तर, 2011-12 या आधारभूत वर्षानुसार, आर्थिक वर्ष 2012-13 ते  2021-22 या काळातील, अखिल भारतीय औद्योगिक निर्देशांक खालील तक्त्यात दिला आहे :

Year

2012-13

2013-14

2014-15

2015-16

2016-17

2017-18

2018-19

2019-20

2020-21

2021-22

Index

103.3

106.7

111.0

114.7

120.0

125.3

130.1

129.0

118.1

131.6

2012-13 ते 2021-22 या कालावधीत, आयआयपी मध्ये वाढ होत असल्याचा कल वरील आकडेवारीत दिसतो आहे. मात्र, 2019-20 आणि  2020-21 ह्या आर्थिक वर्षांना कोविड-19 महामारीचा आणि त्यामुळे लावलेल्या निर्बंधांचा फटका बसल्याने, 2018-19 च्या तुलनेत या दोन वर्षातील औद्योगिक वाढ कमी झाली आहे. मात्र, पुन्हा, 2021-22 मध्ये, आयआयपी संदर्भात परिस्थिती सुधारलेली दिसत असून,सध्या हा निर्देशांक, 131.6 म्हणजेच, गेल्या दशकातील सर्वाधिक उच्च असा दिसतो आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1911223)
Read this release in: English , Urdu