आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
20 MAR 2023 9:12AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 65 लाखांहून अधिक मात्रा (95.20 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात 1,246 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 6,350 इतकी आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.01% इतके आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% इतका आहे
गेल्या 24 तासात 479 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून )देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,59,182
गेल्या 24 तासात देशभरात 918 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.08%) इतका आहे
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.86%) इतका आहे
देशभरात आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.03 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 44,225 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.
****
Jaidevi PS/ VPY/CV
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908712)
Visitor Counter : 149