कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 785.24 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन

Posted On: 15 MAR 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2023

 

चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (फेब्रुवारी 2023 पर्यंत) संपूर्ण भारतातील एकूण कोळसा उत्पादन 785.24 दशलक्ष टन झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या 681.98 दशलक्ष टन याच्या तुलनेत  उत्पादनापेक्षा 15.14%  जास्त आहे. 2021-2022 मध्ये, कोळशाचे उत्पादन 778.19 दशलक्ष टन होते, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 716.08 दसलक्ष टनच्या तुलनेत 8.67% जास्त आहे.  2023-2024 या कालावधीत देशांतर्गत कोळशाची गरज पूर्ण करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने 821 दसलक्ष टन देशांतर्गत कोळशावर आधारित (DCB) प्रकल्पांचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

गेल्या पाच वर्षांतील कोळसा आयातीचा तपशील खालील तक्त्यात दिला गेला आहे.

(Figure in Million Tonnes)

Year

2017-18

2018-19

2019-20

2020-21

2021-22

Import of Coal

208.25

235.35

248.54

215.25

208.93

 

The details and names of top five coal import country, quantity-wise are given below: -

(Figure in Million Tonnes)

Country

2017-18

2018-19

2019-20

2020-21

2021-22

Indonesia

95.81

112.88

116.66

92.53

72.50

Australia

46.12

48.17

46.72

54.95

66.76

South Africa

38.49

31.15

42.48

31.09

26.11

USA

12.03

14.98

12.16

12.20

14.37

Russia

4.30

4.92

8.23

6.75

8.27

 

* * *

JPS/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1907354) Visitor Counter : 138
Read this release in: English , Urdu