सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धीपत्रक


भारतातील वेतनपट अहवाल–औपचारिक रोजगार स्थिती

प्रविष्टि तिथि: 24 FEB 2023 12:10PM by PIB Mumbai

फेब्रुवारी 24, 2023


सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने   सप्टेंबर, 2017 ते डिसेंबर, 2022 या कालावधीत देशाच्या रोजगार स्थितीवर प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे.   विशिष्ट परिमाणांमधील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर   हा अहवाल आधारित आहे .

यासंदर्भात तपशीलवार नोंद पुढे जोडली आहे.

***

Gopal C/Sonal C/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1902029) आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Malayalam