आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ची सद्यस्थिती
Posted On:
16 FEB 2023 9:52AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.63 कोटी लस मात्रा ( 95.19 कोटी दुसरी मात्रा आणि 22.85 कोटी वर्धक मात्रा ) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 7,850 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,835 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.81% आहे.
गेल्या 24 तासात 113 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन ती 4,41,51,910 वर पोचली.
गेल्या 24 तासात 126 नवीन रुग्णांची नोंद झाली.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.11%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.09%)
आतापर्यंत एकूण 91.75 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,15,409 चाचण्या करण्यात आल्या.
***
ShaileshP/ShraddhaM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1899740)