आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 14 FEB 2023 10:59AM by PIB Mumbai

देशव्यापी  लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या एकूण 220.63 कोटी मात्रा  (95.19 कोटी दुसरी मात्रा  आणि 22.85 कोटी वर्धित  मात्रा ) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 6,394 लस मात्रा  देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन  रुग्णसंख्या  सध्या 1,818

उपचाराधीन  रुग्णसंख्येचे  प्रमाण  0.01%

रुग्ण बरे होण्याचा दर  सध्या 98.81%

गेल्या 24 तासात 93 रुग्ण बरे झाले असून आता  एकूण  4,41,51,703 कोविडमुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात 74 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.06%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.08%)

आतापर्यंत एकूण  91.72 कोटी चाचण्या करण्यात आल्या ; गेल्या 24 तासात 1,27,835 चाचण्या करण्यात आल्या.

****

 सुवर्णा बेडेकर/ सुषमा काणे/सी यादव

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1899073) Visitor Counter : 160