आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
08 FEB 2023 11:07AM by PIB Mumbai
सार्वत्रिक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.60 कोटी एकूण लसी (95.19 कोटी दुसरी मात्रा आणि 22.83 कोटी प्रतिबंधात्मक मात्रा) देण्यात आल्या.
1,27,274 मात्रा, गेल्या 24 तासात देण्यात आल्या.
देशात सध्या कोविड रुग्णांची एकूण संख्या 1,785 इतकी.
सक्रिय रुग्णसंख्येची टक्केवारी 0.01%
रुग्ण बरे होण्याचा दर 98.81%
गेल्या 24 तासात 81 रुग्ण बरे, बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 4,41,51,108 इतकी.
गेल्या 24 तासात एकूण 96 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (0.07%)
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (0.08%)
आतापर्यंत एकूण 91.65 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासांत,1,36,722 चाचण्या करण्यात आल्या.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1897219)
आगंतुक पटल : 199