आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ची सद्यस्थिती
Posted On:
06 FEB 2023 11:22AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.57 कोटी लस मात्रा ( 95.19 कोटी दुसरी मात्रा आणि 22.81 कोटी वर्धक मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 37,193 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधिन रुग्णांची संख्या 1,817 आहे.
उपचाराधिन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.81% आहे.
गेल्या 24 तासात 91 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,50,892 वर पोचली.
गेल्या 24 तासात 91 नवीन रुग्णांची नोंद झाली.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.14%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.08%)
आतापर्यंत एकूण 91.63 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 62,790 चाचण्या करण्यात आल्या.
***
सुवर्णा बेडेकर, अनुवाद / भक्ती सोनटक्के/सी.यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896545)
Visitor Counter : 223