आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 ताजी माहिती
Posted On:
25 JAN 2023 11:13AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.32 कोटी लस मात्रा ( 95.16 कोटी दुसरी मात्रा आणि 22.59 कोटी वर्धक मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 2,12,020 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,922 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.81% आहे.
गेल्या 24 तासात 111 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,49,547 वर पोचली.
गेल्या 24 तासात 102 नवीन रुग्णांची नोंद झाली.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.07%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.08%)
आतापर्यंत एकूण 91.47 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,52,540 चाचण्या करण्यात आल्या.
***
Gopal C/Suvarna B/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893562)
Visitor Counter : 169