आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 17 JAN 2023 11:55AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220.17 कोटी (95.14 कोटी दुसरी मात्रा आणि 22.46 कोटी वर्धक मात्रा) लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 24 तासात 50,871 मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 2,035 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे.

गेल्या 24 तासात 163 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,41,48,472 वर पोहचली.

गेल्या 24 तासात 89 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.05%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.09%) 

आतापर्यंत एकूण 91.34 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,63,342 चाचण्या करण्यात आल्या.

***

NILIMA C /VINAYAK/CYADAV

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1891747) Visitor Counter : 164