आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 13 JAN 2023 2:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जानेवारी 2023

 

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींच्या एकूण 220.16 कोटी मात्रा (95.14 कोटी दुसरी मात्रा आणि 22.45 कोटी वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 45,597 मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 2,257 इतकी आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण संख्येच्या 0.01% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8% आहे

गेल्या 24 तासात 224 रुग्ण बरे झाले त्यामुळे  बरे झालेल्या  एकूण रुग्णांची संख्या 4,41,47,775 वर पोचली आहे.

गेल्या 24 तासात 174 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.09%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.10%)

आतापर्यंत एकूण 91.29 कोटी चाचण्या करण्यात आल्या;  गेल्या 24 तासात 1,80,926 चाचण्या करण्यात आल्या

 

* * *

S.Patil/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890948) Visitor Counter : 173