आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
10 JAN 2023 10:46AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 14 लाखांहून अधिक मात्रा (95.14 कोटी दुसरी मात्रा आणि 22.43 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या
गेल्या 24 तासात 56,829 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 2,319
उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.01%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8%
गेल्या 24 तासात 172 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,47,174
गेल्या 24 तासात 121 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.07%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.11%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 91.23 कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 1,69,568 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
***
Sushama K/Vikas Yadav/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889936)
Visitor Counter : 237