आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
06 JAN 2023 11:06AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 12 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.42 कोटी खबरदारीच्या मात्रा
गेल्या 24 तासात 46,450 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 2,503
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आहे 0.01%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.8%
गेल्या 24 तासात 275 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,41,46,330
गेल्या 24 तासात 228 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.11%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.12%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 91.17 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 1,99,731 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
***
Shailesh P/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889114)
Visitor Counter : 180