ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

2022-23 या वर्षात देशात भरड धान्य/ पोषक तृणधान्याचे 205 लाख टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट

Posted On: 21 DEC 2022 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022

केंद्र सरकारने भरड धान्याचे उत्पादन वाढविण्याची योजना आखली आहे आणि उत्पादनासाठी 205 लाख टन वार्षिक लक्ष्य निश्चित केले आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 2022-23 चे पीक-निहाय, राज्यनिहाय आणि हंगामनिहाय पोषण-धान्यांचे उद्दिष्ट सोबत जोडले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम) कार्यक्रमांतर्गत पोषण-धान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी, पोषक तृणधान्ये योजना 14 राज्यांतील 212 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहेत. अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत, सुधारित पद्धतींच्या पॅकेजवर क्लस्टर प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवरील प्रात्यक्षिके, उच्च उत्पन्न देणार्‍या जाती (एचवायव्ही)/ संकरित बियाणांचे वितरण, सुधारित शेती यंत्रे/ संसाधन संवर्धन यंत्रे/ साधने, कार्यक्षम पाणी उपयोजन साधने, वनस्पती संरक्षण उपाय, पोषक व्यवस्थापन/माती सुधारक, प्रक्रिया आणि कापणीनंतरची उपकरणे, शेतकऱ्यांना पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण यासारख्या  उपाययोजनांसाठी राज्य सरकारांमार्फत शेतकऱ्यांना मदत दिली जाते.

हे मिशन भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि राज्य कृषी विद्यापीठे (एसएयू)/कृषी विज्ञान केंद्रांना (केविके) तंत्रज्ञानाचे पाठबळ देते आणि शेतकऱ्याला विशेषज्ञ/शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी सहाय्य प्रदान करते. अन्न पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करणारे संशोधन प्रकल्प हाती घेण्यासाठी संशोधन संस्थांना मदत केली जाते.

संबंधित राज्यांच्या राज्यस्तरीय मंजुरी समिती (एसएलएससी) च्या मान्यतेने राष्ट्रीय कृषी विकास योजना – कृषी आणि संलग्न क्षेत्र पुनरुत्थान या अंतर्गत भरड धान्य लागवडीला राज्य सरकारे प्रोत्साहन देऊ शकतात.

ANNEX.

State, Crop and Season-wise production targets of Nutri cereals for the year 2022-23

(Production in Lakh tones)

Sl.

No.

 

 

States

Jowar

Bajra

 

Ragi

Small Millets

Total Nutri Cereals

Kharif

Rabi

Total

Kharif

Kharif

Kharif

Kharif

Rabi

Total

l

Andhra Pradesh

0.10

2.90

3.00

0.80

0.75

0.32

1.97

2.90

4.87

2

Arunachal       Pradesh

 

 

0.00

 

 

0.30

0.30

0.00

0.30

3

Assam

 

 

0.00

 

 

0.05

0.05

0.00

0.05

4

Bihar

0.10

 

0.10

0.05

0.05

0.06

0.26

0.00

0.26

5

Chhattisgarh

0.60

 

0.60

 

 

0.50

1.10

0.00

1.10

6

Gujarat

0.80

0.30

1.10

11.20

0.25

0.06

12.31

0.30

12.61

7

Haryana

0.50

 

0.50

9.00

 

 

9.50

0.00

9.50

8

Himachal Pradesh

 

 

0.00

 

0.02

0.06

0.08

0.00

0.08

9

Jammu &      Kashmir

 

 

0.00

0.10

0.03

0.05

0.18

0.00

0.18

10

Jharkhand

0.02

 

0.02

 

0.25

0.11

0.38

0.00

0.38

11

Karnataka

2.00

7.70

9.70

3.90

15.00

0.50

21.40

7.70

29.10

12

Madhya Pradesh

4.50

 

4.50

7.34

 

0.78

12.62

0.00

12.62

13

Maharashtra

5.50

16.50

22.00

6.50

2.15

0.41

14.56

16.50

31.06

14

Manipur

 

 

0.00

 

 

 

0.00

0.00

0.00

15

Meghalaya

 

 

0.00

 

 

0.03

0.03

0.00

0.03

16

Mizoram

 

 

0.00

 

 

 

0.00

0.00

0.00

17

Nagaland

 

 

0.00

0.01

0.05

0.11

0.17

0.00

0.17

18

Orissa

0.20

 

0.20

0.02

0.50

0.20

0.92

0.00

0.92

19

Punjab

 

 

0.00

0.01

 

 

0.01

0.00

0.01

20

Rajasthan

8.20

 

8.20

50.00

 

0.05

58.25

0.00

58.25

21

Sikkim

 

 

0.00

 

 

0.05

0.05

0.00

0.05

22

Tamil nadu

3.10

2.00

5.10

1.70

3.40

0.50

8.70

2.00

10.70

23

Telangana

1.10

0.60

1.70

0.16

0.05

0.20

1.51

0.60

2.11

24

Tripura

 

 

0.00

 

 

 

0.00

0.00

0.00

25

Uttrakhand

 

 

0.00

 

1.70

0.90

2.60

0.00

2.60

26

Uttar Pradesh

3.20

 

3.20

22.00

 

0.11

25.31

0.00

25.31

27

West Bengal

 

 

0.00

0.01

0.40

0.05

0.46

0.00

0.46

28

Daman & Diu

 

 

0.00

0.01

 

 

0.01

0.00

0.01

29

Delhi

0.04

 

0.04

0.05

 

 

0.09

0.00

0.09

30

Others

0.04

 

0.04

0.14

0.40

1.60

2.18

0.00

2.18

All India

30.00

30.00

60.00

113.00

25.00

7.00

175.00

30.00

205.00

******

  

R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885532) Visitor Counter : 304


Read this release in: Tamil , English , Urdu