कृषी मंत्रालय

शेतकऱ्यांचे उत्पन्न

Posted On: 16 DEC 2022 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे जानेवारी 2019-डिसेंबर 2019 या काळामध्‍ये  देशाच्या ग्रामीण भागातील कृषी कुटुंबांच्या परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षणाच्या (एसएएस) 77 व्या फेरीनुसार कृषी वर्ष जुलै 2018- जून 2019, राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार प्रति कृषी कुटुंबाच्या सरासरी मासिक उत्पन्नाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

जुलै 2018 जून 2019 या कृषी वर्षात राज्‍यनिहाय /केंद्रशासित प्रदेशानुसार सरासरी मासिक उत्पन्न प्रति कृषी कुटुंब (केवळ देय खर्च लक्षात घेऊन)

tate/ Group of UTs

Average monthly income  per agricultural household

(₹)

Andhra Pradesh

10,480

Arunachal Pradesh

19,225

Assam

10,675

Bihar

7,542

Chhattisgarh

9,677

Gujarat

12,631

Haryana

22,841

Himachal Pradesh

12,153

Jammu & Kashmir

18,918

Jharkhand

4,895

Karnataka

13,441

Kerala

17,915

Madhya Pradesh

8,339

Maharashtra

11,492

Manipur

11,227

Meghalaya

29,348

Mizoram

17,964

Nagaland

9,877

Odisha

5,112

Punjab

26,701

Rajasthan

12,520

Sikkim

12,447

Tamil Nadu

11,924

Telangana

9,403

Tripura

9,918

Uttarakhand

13,552

Uttar Pradesh

8,061

West Bengal

6,762

Group of N E States

16,863

Group of UTs

18,511

All India

10,218

या मिळकतीमध्ये मजुरीचे उत्पन्न, जमीन भाडेपट्ट्याने मिळणारे उत्पन्न, पीक उत्पादनातून मिळणारे निव्वळ उत्पन्न, जनावरे पालनातून मिळणारे  उत्पन्न  आणि बिगरशेती व्यवसायातून मिळणारे निव्वळ उत्पन्न  यांचा समावेश करण्‍यात आला आहे.

यासंदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1884324) Visitor Counter : 223


Read this release in: English , Urdu , Kannada