वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कापसाची पुरेशी उपलब्धता : केंद्र सरकार


देशात अंदाजे 341.91 लाख गाठी कापसाचे उत्पादन आणि अंदाजे वापर 311 लाख गाठी

Posted On: 16 DEC 2022 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022

देशात कापसाचे उत्पादन अंदाजे  341.91 लाख गाठी आहे आणि अंदाजे वापर 311 लाख गाठी आहे त्यामुळे देशात कापसाची पुरेशी उपलब्धता आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

देशातील मागील पाच वर्षातील वर्षनिहाय कापूस उत्पादन खालीलप्रमाणे आहे.

Crop Year

2017-18

2018-19

2019-20

2020-21

2021-22

2022-23

(P)

Cotton Production (In lakh bales)

370.00

333.00

365.00

352.48

312.03

341.91

शेतीपासून फॅशनपर्यंत सर्वांगीण नियोजनाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन  कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय  कृषी विभागासह सर्व हितसंबंधितांसोबत  सतत कार्यरत आहे.

 

 

 

 

 

S.Kakade/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884144)
Read this release in: English , Urdu