अवजड उद्योग मंत्रालय

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले

Posted On: 13 DEC 2022 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2022

 

फेम (FAME)हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा जलद  स्वीकार आणि निर्मिती )-इंडिया योजनेच्या टप्पा-II अंतर्गत, चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1000 कोटी रुपये वितरित  करण्यात आले आहे.

मंत्रालयाने 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 68 शहरांमध्ये 2,877 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन मंजूर केली  आहेत. फेम इंडिया योजनेच्या टप्पा -II अंतर्गत 9 द्रुतगती मार्ग  आणि 16 महामार्गांवर 1576 चार्जिंग स्टेशन्सनाही मंजुरी देण्यात आली आहे. फेम इंडिया योजनेच्या टप्पा -II अंतर्गत मंजूर केलेल्या चार्जिंग स्टेशनचे राज्यवार तपशील परिशिष्ट-I मध्ये देण्यात आले आहेत.

परिशिष्ट-II नुसार,  अवजड  उद्योग मंत्रालयाने फेम  इंडिया योजनेच्या टप्पा -I अंतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 520 चार्जिंग स्टेशन मंजूर केली  होते.

परिशिष्ट -I

फेम इंडिया योजनेचा टप्पा-II:

अवजड उद्योग मंत्रालयाने 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 68 शहरांमध्ये 2,877 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन मंजूर केली आहेत .

State

No. of EV chargers sanctioned

Maharashtra

317

Andhra Pradesh

266

Tamil Nadu

281

Gujarat

278

Uttar Pradesh

207

Rajasthan

205

Karnataka

172

Madhya Pradesh

235

West Bengal

141

Telangana

138

Kerala

211

Delhi

72

Chandigarh

70

Haryana

50

Meghalaya

40

Bihar

37

Sikkim

29

Jammu & Kashmir

25

Chhattisgarh

25

Assam

20

Odisha

18

Uttarakhand

10

Puducherry

10

Andaman and Nicobar (Port Blair)

10

Himachal Pradesh

10

Total

2877

 

अवजड उद्योग मंत्रालयाने 9 द्रुतगती मार्ग आणि 16 महामार्गांवर 1576 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स  मंजूर केले आहेत. त्याचा तपशील खाली नमूद करण्यात आला आहे :

Sl. No

Expressways

EV Charging Stations Sanctioned

1

Mumbai - Pune

10

2

Ahmadabad - Vadodara

10

3

Delhi Agra Yamuna

20

4

Bengaluru Mysore

14

5

Bangaluru-Chennai

30

6

Surat-Mumbai

30

7

Agra-Lucknow

40

8

Eastern Peripheral (A)

14

9

Hyderabad ORR

16

Sl. No

Highways

EV Charging Stations Sanctioned

1

Delhi - Srinagar

80

2

Delhi – Kolkata

160

3

Agra - Nagpur

80

4

Meerut to Gangotri Dham

44

5

Mumbai - Delhi

124

6

Mumbai-Panaji

60

7

Mumbai - Nagpur

70

8

Mumbai - Bengaluru

100

9

Kolkata - Bhubaneswar

44

10

Kolkata - Nagpur

120

11

Kolkata - Gangtok

76

12

Chennai-Bhubaneswar

120

13

Chennai - Trivendram

74

14

Chennai-Ballary

62

15

Chennai - Nagpur

114

16

Mangaldai - Wakro

64

1576

 

परिशिष्ट -II

फेम इंडिया  योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत - अवजड उद्योग मंत्रालयाने 520 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स  मंजूर केले आहेत त्यापैकी 07.12.2022 रोजी खालीलप्रमाणे 479 चार्जिंग स्टेशन्स  स्थापित केले आहेत:

City

Charging Stations

Highway

Charging Stations

Chandigarh

48

Delhi -Chandigarh

24

Delhi

94

Mum-Pune

17

Rajasthan

49

Delhi- Jaipur- Agra

31

Karnataka

65

Jaipur-Delhi Highway

9

Jharkhand

30

 

 

Goa

30

 

 

Telangana

57

 

 

Uttar Pradesh

16

 

 

Himachal Pradesh

9

 

 

Total

398

 

81

 

केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1883094) Visitor Counter : 150


Read this release in: Telugu , English , Urdu , Tamil