कायदा आणि न्याय मंत्रालय

प्रसिद्धीपत्रक

Posted On: 29 NOV 2022 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022

 

भारतीय संविधानाच्या कलम  224 च्या अनुच्छेद (1) अन्वये प्राप्त अधिकारा अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींना, (i) संतोष गोविंदराव चपळगावकर आणि (ii) मिलिंद मनोहर साठये या ऍडव्होकेट्सची, ज्येष्ठतेच्या क्रमानुसार, मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात  आनंद होत आहे. या संदर्भात दिनांक 29.11.2022 रोजी अधिसूचना क्र.  K.13014/06/2021-USJ जारी करण्यात आली आहे. संबंधित कार्यालयांमध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांसाठी या दोघांची नियुक्ती करण्यात येत आहे.

 

N.Chitale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879804) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi