आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.60 कोटी मात्रांची संख्या ओलांडली


12 ते 14 वयोगटातील 4.12 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,398

गेल्या 24 तासात 2,208 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77 %

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.12%

Posted On: 28 OCT 2022 9:39AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसारभारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.60 (2,19,60,45,500) कोटींची संख्या ओलांडली आहे. 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,41,936) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.  तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415390

2nd Dose

10120586

Precaution Dose

7072612

FLWs

1st Dose

18437146

2nd Dose

17720529

Precaution Dose

13749401

Age Group 12-14 years

1st Dose

41241936

2nd Dose

32369087

Age Group 15-18 years

1st Dose

62010124

2nd Dose

53334455

Age Group 18-44 years

1st Dose

561416332

2nd Dose

516326395

Precaution Dose

100690710

Age Group 45-59 years

1st Dose

204048772

2nd Dose

197076540

Precaution Dose

50757671

Over 60 years

1st Dose

127681434

2nd Dose

123220083

Precaution Dose

48356297

Precaution Dose

22,06,26,691

Total

2,19,60,45,500

भारतातील रुग्णसंख्या सध्या 19,398 इतकी आहेती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

 

परिणामीभारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.77% झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,619 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,41,00,691 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 2,208 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 1,42,704 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 90.05 (90,05,59,796) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.12% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.55% आहे.

 

***

S.Thakur/M.Pange/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871488) Visitor Counter : 195